¡Sorpréndeme!

ShivSena ला डिवचण्याची एकही संधी न सोडणाऱ्या MNS ला Manisha Kayande यांचं प्रत्युत्तर |

2022-07-25 27 Dailymotion

"अब राजा वही बनेगा जो हकदार होगा", असं टि्वट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. मनसेच्या या टीकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनिषा कायंदेंनी संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय.

#RajThackeray #UddhavThackeray #SandeepDeshpande #MNS #ShivSena #BalasahebThackeray #EknathShinde #NarendraModi #DevendraFadnavis